मनसे गौरव पुरस्कार सोहळा,, ,, कोल्हापूर जिल्हा,,
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : यमगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते मनसे गौरव पुरस्कार वितरण आणि शाखेचे उद्घाटन करण्यात आले,,
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणिजनाचा मनसे गौरव करून सन्मान करण्यात आला,,
यावेळी अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला,,
यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, कोल्हापूर जिल्हा नेते पुंडलिक भाऊ जाधव, कामगार सेना जिल्हा अध्यक्ष मोहन मालवणकर,उपजिल्हा अध्यक्ष रोहन निर्मळ, तालुका अध्यक्ष संजय पाटील, कामगार सेना जिल्हा अध्यक्ष मोहन मालवणकर,विद्यार्थी सेना कार्यकारणी सदस्य वैभव माळवे, तेजस गांजले,ग्रामपंचायत सदस्य, नागरिक इत्यादी उपस्थित होते,,,कार्यक्रमाचे आयोजन उपतालुका अध्यक्ष सौरभ पवार आणि यमगे शाखेने केले होते,,






