Amalner

Amalner: रुधाटी येथील नूतन माध्यमिक विद्यामंदिर मधील कर्मचारी यांच्या सेवापुर्ती सोहळा संपन्न

Amalner: रुधाटी येथील नूतन माध्यमिक विद्यामंदिर मधील कर्मचारी यांच्या सेवापुर्ती सोहळा संपन्न

अमळनेर रुधाटी तापी परिसर ग्राम विकास शिक्षण प्रसार मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यामंदिर येथील कर्मचारी नानासो विजय दौलत पवार हे नियत वयोमानानुसार 32 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक श्री देवरे सर यांनी नानासाहेब विजय दौलत पवार यांचा फुल गुछ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळेतील शिक्षक श्री एच आर पाटील, सोनवणे सर, वैद्य सर, भूषण सर , एन एन पवार श्री,पारेश पवार ,शाळेतील कर्मचारी ,भागवत बागुल, नारायण कुमावत ,सुभाष पवार, विद्यार्थी मित्र व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button