रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (आ) युवक आघाडी धुळे शहर यांनी भरवले भव्य रक्तादान शिबिर
असद खाटीक धुळे
Dhule : महामानव विश्वभूषण बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निम्मित
रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (आ) युवक आघाडी धुळे शहर तर्फे 6 डिसेम्बर 2020 सकाळी 10 वाजता
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
तरी सम्पुर्ण भिमसैनिकांनी महामानवास अनोखे अभिवादन म्हणून उपस्थित रहावे
आयोजक
रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (आ) युवक आघाडी धुळे शहर






