प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व नागरिकांना नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर यांचे आव्हान
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर शहरांमधील कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून उपाययोजना करत आहेत तरी पंढरपुरातील सर्व नागरिक व प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व नागरिकांनी आपले परिसर व आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे ज्येष्ठ नागरिक जास्त बाहेर पडू नये व गरज असल्यास कुटुंब प्रमुखाने घराबाहेर पडावे वेळ वेळ मास्क सॅनिटायझर सोशल डिक्शन ठेवावे व आपल्या लहान बाळांची आरोग्याची काळजी करावी जेणेकरून आपल्यामुळे लहान बाळांना त्रास होऊ नये व पंढरपूर शहरांमधील कोरोनाचा फैलाव होऊ देऊ नये याची काळजी घ्यावी कारण अनिल नगर झोपडपट्टी परिसरामध्ये रुग्ण आढळून आल्यामुळे परिसर सील करण्यात आले आहे यावेळी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब पाहणी करत असताना दिसून आले कोरोना ची साखळी मोडण्यासाठी मी आणि माझे कार्यकर्ते मेहनत करत आहोत असे आव्हान सोशल मीडियाचे द्वारे लोकांपर्यंत पोहोचावे अशी प्रतिक्रिया माजी बांधकाम विभाग सभापती तथा नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर यांनी दिली.






