अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडी तर्फे,महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख पदाधिकारीची निवड जाहीर करण्यात आली.
हेमकांत गायकवाड चोपडा
चोपडा : हेमकांत भाऊ गायकवाड(पत्रकार, चोपडा, जळगांव जिल्हा) ,अंकुश रवींद्र गायकवाड(पत्रकार, वरणगावं, जळगांव जिल्हा)
सुनील भाऊ जाधव(पत्रकार, बीड जिल्हा),राजू भाऊ जाधव(पत्रकार, मुंबई जिल्हा)
, सतिष भाऊ गायकवाड(पत्रकार,हल्ली मु.पो.पुणे जिल्हा)
सदरील सर्वं मान्यवर पत्रकार बधुंची कैकाडी समाज आघाडीच्या महाराष्ट्र राज्य, मीडिया आघाडी प्रमुख पदी निवड करण्यात आले असून,यांनी आपल्या लोकप्रिय दैनिकात व मीडिया वर समाज हींथार्थ संबंधी, बातम्या प्रसिद्धी करणे बाबत..
सदरील निवड झाल्याबद्दल सर्वश्री.मा. ऍड. शिरीष आसाराम जाधव,साहेब(संस्थापक तथा अध्यक्ष-कैकाडी समाज आघाडी),रवींद्र गायकवाड(अध्यक्ष-कैकाडी समाज आघाडी),अरुण भाऊ गायकवाड(राज्य उपाध्यक्ष तथा गुजरात संपर्क प्रमुख-कैकाडी समाज आघाडी),शेखर भाऊ जाधव(राज्य सचिव-कैकाडी समाज आघाडी),समस्त आघाडी पदाधिकारी, युवा आघाडी पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी,सदर माहिती संघटनेच कडून मिळाली..






