Nandurbar

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

फहीम शेख नंदुरबार

Nandurbar : जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी महेश सुधाळकर, तहसिलदार उल्हास देवरे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button