Surgana

सुरगाणा शहरात कोराना जनजागृती करण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी मा.नगरसेवक

सुरगाणा शहरात कोराना जनजागृती करण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी मा.नगरसेवक

विजय कानडे

सुरगाणा शहरात दिवसेंदिवस कोराना पेशटं वाढतच आहे त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे तसेच ग्रामीण भागात लोकांना कोराना आजारांवर खूप खर्च लागतो त्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी कमी खर्चात आपण जर हे प्रथिमिक उपचार म्हणून आयुष(मालेगाव काडा )लोकांना मोफत वाटण्यात आला .

तसेच सेनेटिझर,मास वापरले पाहिजे तसेच घरातून जेव्हा बाहेर निघालं तर तेव्ह आती महत्वाच काम असेल तर बाहेर निघा तसेच जनजागृती करण्यासाठी नवनवीन उपाय योजना सरकारच्या अंमलात आल्या तर ते आपण जनते मार्फत पोहोचवावे या कार्यक्रम प्रसंगी आकील पठाण(नगरसेवक),राजू पवार(राष्ट्रवादी काँग्रेस ता युवक अध्यक्ष)विजय कानडे(माहिती सेवा समिती अध्यक्ष)रवी गवळी,बापू वळवी परशराम कामडी आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button