हाथसर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा जाहिर निषेध…
⚫ *जाहिर निषेध* ⚫
उत्तर प्रदेश, हाथसर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा जाहिर निषेध करावा तितका कमी आहे. या घटनेने योगी आदित्यनाथ यांच्या राज्यासह देशातील तरुणी महिला यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्या घटनेची निःपक्ष चौकशी व्हावी आणि पिडीत तरुणीला न्याय मिळावा यासाठी पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री अमित शहा आणि यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संपूर्ण राज्यातून राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने 10 हजार पत्र पाठवण्यात येणार आहेत.
जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, सचिव मालती पाडवी, रंजनाताई पवार, ज्योतीताई सोनार,मोनिका पटेल, कु. निकिता पावरा, कु. परिधी पटेल, कु. कृतिका पटेल उपस्थित होत्या..






