मनसे मेळावा,,, मनसे प्रवेश,,सांगोला जिल्हा सोलापूर,,,
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडीणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या उपस्थितीत सांगोला येथे मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता,,
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब करचे, पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, अनिल केदार, भालचंद्र गोडसे, अक्षय विभूते, सतीश दिडवाघ,आर, टी सरगर,महादेव मांढरे, अजिंक्य तोडकरी,शुभम काकडे, विशाल गोडसे, अविनाश बनसोडे, खंडू इंगोले, इत्यादी उपस्तीत होते,,






