महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना अंतर्गत पहिला क्रमांक पटकावल्या बद्दल डॉ शितल के शहा यांचा गौरव समारंभ संपन्न
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यामधील व सोलापूर जिल्ह्यामधील नवजात बाल शिशु वरील उपचारासाठी अतिशय अध्यात्मिक उपचार प्रणाली ठरले आहे सर्वसामान्य जनतेमध्ये डॉ शितल शहा आणि यांचे नवजीवन बाल रुग्णालय याबद्दल आदराची भावना होतीच महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत केलेल्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभाग कडून प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष गौरव करण्यात आला डॉ शितल के शहा आणि नवजीवन बाल रुग्णालय मधील सर्व स्टॉप यांचे कौतुक होताना दिसून येत आहे सत्कार समारंभ वेळी प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे वाघमारे साहेब डॉ शितल के शहा आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते






