रावेर

रावेर आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली फैजपूर येथील प्रांत कार्यालयावर शेतकरी मोर्चा 8 नोव्हेंबरला धडकणार …

रावेर आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली फैजपूर येथील प्रांत कार्यालयावर शेतकरी मोर्चा 8 नोव्हेंबरला धडकणार …

विलास ताठे

आज रावेर येथे
परतीच्या पावसाने रावेर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी या मागणीसाठी दि. ८ नोव्हेंबर रोजी फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयावर रावेर व यावल तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. हा निर्णय आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
तसेच
रावेरात शिरीष चौधरी यांनी शेतकरी संवाद व पिकें नुकसानीचे पंचनामे याकामी येणारया अडचणी प्रत्यक्ष शेतकरी वर्गाकडून सविस्तर चर्चा करून योग्य तो मार्ग नक्कीच काढण्याचा विश्वास दिला.
यावेळी अरुण पाटील माजी आमदार रावेर भागवत पाटील. सोपान पाटील.पी.आर पाटील.विनोद पाटील सर जिजाबराव चौधरी रमेश पाटील. प्रल्हाद बोंडे
डि.सी.पाटील .पी.सी.पाटील.दारा मोहम्मद.यशंवत धनके.विनोद पाटील.आर बी महाजन.चंदकांत भंगाळे.बापू पाटील.किशोर पाटील.जिजाबराव पाटील किशोर चौधरी.राजीव पाटील डॉ राजेंद्र पाटील हरीश गगवानी.रमेश महाजन लक्ष्मण मोपारी महेंद्र पाटील भूषण येवले महेश लोखंडे हदयेश पाटील . नीळकंठ चौधरी .ज्ञानेशवर महाजन विलास ताठे पांडुरंग पाटील विनोद चौधरी राजू सवरणे.सावन मेंढे दिपक तायडे शिवाजी पाटील एल डि निकम प्रशांत पाटील योगेश गजरे दिपक पाटील चिमण धांडे . योगेश पाटील.वाय वही पाटील.सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button