Pandharpur

पंढरीत अन्नभेसळ अधिकार्‍यांच्या पथकांमुळे शहरातील पान टपर्या बंद

पंढरीत अन्नभेसळ अधिकार्‍यांच्या पथकांमुळे शहरातील पान टपर्या बंद

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर शहरामध्ये विविध भागात पानपट्टी मधून मावा तंबाखू तसेच गुटका मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याने अशा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आज अन्न भेसळचे पथक पंढरीत दाखल झाले. दरम्यान शहरातील पान टपरी व्यवसाय यांचे धाबे दणाणले असून त्यांनी पानटपऱ्या बंद ठेवल्या आहेत. काहीपण टपरीधारक एकमेकांना फोन करून सांगतात तीच आहेत दोनशे रुपयाची पावती फाडतात आणि निघून जातात यामुळे अनेकांनी आपली दुकाने सुरू ठेवली आहे परंतु सोडून गुटका मावा विकणार यांनी मात्र व्यवसाय बंद करून बसणे पसंत केले. शहराच्या काही भागांमध्ये पानटपरी चालते पिशवीतून यातून उभा राहून गर्दीच्या ठिकाणी मावा व गुटख्याची विक्री करताना दिसून येतात परंतु त्याकडे अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याचे दिसते या पोरगी पंढरपूर शहरांमध्ये बारा पंथप्रीत चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून बुटका व मावा तसेच सुगंधी तंबाखू जप्त करून कारवाई करण्यात आली होती आज मात्र उपांत्य फेरीच्या बरोबरच हॉटेल चालक स्वीट होम प्रासादिक दुकाने मधून तपासणीच्या नावाखाली गोलमाल झाल्याची चर्चा होताना दिसत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button