Pandharpur

समाधान दादा अवताडे गटाच्या ग्रामपंचायत तीन जागा बिनविरोध विधानसभेच्या पूर्वतयारी वर विजयाची सलामी

समाधान दादा अवताडे गटाच्या ग्रामपंचायत तीन जागा बिनविरोध विधानसभेच्या पूर्वतयारी वर विजयाची सलामी

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये मतदार संघातील तपकिरी शेटफळशिरगाव रांजणी या तीन गावांमध्ये अवताडे गटाचे प्रत्येकी एक एक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे त्यामध्ये तपकिरी शेटफळ येथील गौरी शहाजी साबळे रांजणी येथील पिंकू बापू दांडगे शिरगाव येथील दादासाहेब शंकर घाडगे हे अवताडे गटातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान दादा अवताडे यांनी त्यांचेअभिनंदन केले या विजयामुळे अवताडे गटातील कार्यकर्त्यांना प्रत्साहन मिळाले असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया चालू असून या गावामध्ये समाधान दादा अवताडे यांनी निवडणूक साठी पॅनल उभा केली असून बऱ्यापैकी यश मिळेल भावना व्यक्त केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button