छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी मोदी ची तुलना करणाऱ्या लेखकाचा जाहीर निषेध
अक्कल शून्य लेखकावर त्वरित कार्यवाही ची व अटकेची मागणी
भिम आर्मी चे जिल्हा सरचिटणीस
लक्ष्मण कांबळे यांची मागणी
प्रतिनिधी :-औसा प्रशांत नेटके
काल दिनांक 12 जानेवारी रोजी दिल्ली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात मोदी आज के शिवाजी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे त्या पुस्तकात नरेन्द्र मोदी ची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत करण्यात आली आहे त्याचा जाहीर निषेध—-
“मोदी आज के शिवाजी” या पुस्तकावरून देशात भा जपा वर टीकेचे सत्र सुरू असून या पुस्तकावर त्वरित बंदी घालण्यात यावी महापुरुषांच्या बरोबरी ला बसण्याची कोणाही ऐऱ्या गैरयानी बरोबरी करू नये व हे पुस्तक देशात कोठे ही विक्रीस अथवा प्रसिद्धीस अनुनये अन्यथा होणाऱ्या परिणामास सामोरे जावे लागेल हे पुस्तक जर विक्री करत असताना आढळुन आल्यास पुस्तकाची राख रांगोळी करू असे लक्ष्मण कांबळे याने इशारा दिला आहे.






