पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन उपनगराध्यक्ष श्वेताताई निलराज डोंबे यांचे शुभहस्ते माजी नगरसेवक इब्राहिम बोहरी यांचे अध्यक्षतेखाली उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,राजू सर्वगोड,डी राज सर्वगोड,सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमास सभा लिपिक उमेश कोटगीरी, श्रीशैल्य चाबुकस्वार पृथ्वीराज नीलराज डोंबे आशुतोष जाधव हे उपस्थित होते






