उस्मानाबाद जिल्ह्यात नवीन 3 रुग्णांची नोंद
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथून 11 swab पाठविण्यात आले होते. सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले अजून तीन पॉसिटीव्ह 3 incunclusive, व 5 नेगेटिव्ह आले आहेत.
पॉसिटीव्ह रुग्णा ची माहिती.
एक रुग्ण नळदुर्ग येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे. व दुसरे दोन रुग्ण हे पोलीस कॉलनी, परांडा येथील असून सोलापूर रिटर्न्स आहेत.
जिल्ह्यात एकूण 142 रुग्ण झाले असून आतापर्यंत 99 जन कोरोना मुक्त झाले आहेत तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे सद्यस्थितीत 40 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.






