Usmanabad

?️ कोरोना अपडेट..उस्मानाबाद जिल्ह्यात 24 तासात 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

उस्मानाबाद जिल्ह्यात 24 तासात 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद शहर काकानगर उस्मानपुरा भागातील 50 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.असून जिल्ह्यात 24 तासात 2 कोरोनाबधित रुग्णनांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णास मधुमेह व हृदयविकाराचा त्रास होता. रुग्ण नळदुर्ग येथील रूग्णाच्या संपर्कात आला होता.
आता जिल्ह्यात एकूण 145 रुग्ण असून 104 रुग्ण बरे झाले आहेत तर 36 जणांवर उपचार सुरू आहेत. आणि 5 कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 3, जणांचा तर उमरगा आणि कळंब तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button