Pandharpur

पंढरपूर रेडिमेड असोशिएशन च्या वतीने दुकान खुली करण्यास परवानगी मिळण्याबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले

पंढरपूर रेडिमेड असोशिएशन च्या वतीने दुकान खुली करण्यास परवानगी मिळण्याबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरांमधील व्यापारी दुकान उघडण्यास संदर्भामध्ये उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पंढरपूर येथे निवेदन देण्यात आले आहे कारण पंढरपूर रेडीमेड असोशिएशन चे दुकाने कशी खुले करण्यात येईल पंढरपूरच्या व्यापाऱ्यांना न्याय मिळणार का याकडे व्यापार कमिटी व छोटे मोठे उद्योग धंदेवाल्यांचे लक्ष लागले आहे कारण कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातला असून त्या पार्श्वभूमीवर व्यापार वर्गातील कामगारांचा पगार कसा द्यायचा हातावरचे पोट असणारे कामगार आपल्या दुकानात कामाला असून त्यांचा प्रपंच कसा चालेल याचाच विचार करता पंढरपूर रेडिमेड असोशिएशन चे अध्यक्ष व सर्व व्यापार्‍यांनी केली प्रांत अधिकार्‍याकडे मागणी यावेळी सर्व व्यापारी वर्ग उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button