Rawer

पावसा अभावी खोळंबली पेरणी?

पावसा अभावी खोळंबली पेरणी?

संदीप कोळी निंभोरा बू!! ता रावेर

रावेर : निंभोरा सह परिसरात पुरेसा पावसा अभावी तालुक्यातील खरिपाचे पेरण्या रखडल्या आहेत या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने देखील जो पर्यंत सलग दोन ते तीन दिवस 80 ते100 मिली मीटर पर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नये असे जाणकार शेतकरी यांचे मत आहे त्यामुळे खरीप व रब्बी हंगामात पेरण्या करता येणार नाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे मागील दहा ते पंधरा दिवसापासून तालुक्यात पावसामुळे काही अधिक हंगाम राहिले आहेत मात्र सर्वदूर पाऊस असल्याने रब्बी व खरीप या पेरण्या खोळंबलेल्या आहेत रावेर तालुक्यातील सरासरी पूर्वज्यनमान 325 मी. लि आहेत आतापर्यंत संपूर्ण तालुक्यात केवळ 11 ते 25 मी लि पावसाचे नोंद झालेली आहेत तसेच रावेर तालुक्यातील एनपूर विटवा निंबोल शिर्डी निंभोरा दसनूर वडगाव विवरा परिसरात खास करून कपाशी केळी वमका मोठ्या प्रमाणावर होतात असेच पावसामुळे पेरणी केल्यामुळे होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबारा पेरणी करण्याचे सावट आले आहे त्यामुळेच कृषी विभागाने 80 ते 100 मिली मीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये असा सल्ला पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिला पाहिजे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button