डॉ शितल के शहा सारखे नवजीवन देणारे कोठेच नाही
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरांमध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये बालरोग तज्ञ डॉ शितल के शहा यांचे नामवंत नवजीवन हॉस्पिटल सरगम सिनेमा मागे असून हॉस्पिटल मध्ये खरोखरच मोठ्या प्रमाणात लहान बालकांना नवजीवन म्हणजे (नवीन जीवन) शहांनी दिलेले आहे याचा फार मोठ्या प्रमाणात अनुभव पेशंट व
त्यांच्या पाल्यांना आलेल्या आहे हॉस्पिटल मध्ये अनेक प्रकारचे सर्व सुविधा उपलब्ध असून 24तास हे हॉस्पिटल चालू असून यामध्ये शितल के शहा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तज्ञ डॉक्टरांचा ताफा आहे कोणत्याही प्रकारचे अडचण या हॉस्पिटल मधील पेशंटांना अडचण येऊ देत नाही पंढरपूर शहर तालुका आजूबाजूच्या तालुक्यातील शहरातील ही मोठे प्रमाणात पेशंट येथे येतातचांगल्या प्रकारचे चांगले अनुभव योग्य शिस्त संबंधित डॉक्टर कर्मचारी पेशंटची त्यांचे पालकांशी अति मनमोकळेपणाने डॉक्टर राहतात गोरगरिबांचे पेशंट नाही त्यांना कधीही वेगळी वागणूक दिली जात नाही दिवसेंदिवस त्यांचे हॉस्पिटलची नावलैंकीक वाढू लागली असून मोठ्या प्रमाणात पेशंटची गर्दी वाढू लागली आहे ईश्वरा वर एवढी श्रद्धा आहे तेवढ्याच भरोसा नवजीवन देणारे डॉक्टर शितल के शहा यांच्यावर आहे हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा अति स्वच्छता अनेक प्रकारचे पेशंटांना व त्यांच्या पालकांना आलेले आहे सर्व उपयोगी सुविधा प्रसन्न वातावरण आजूबाजूला गार्डन स्वच्छता शुद्ध हवा या निसर्गरम्य वातावरणात हे नवजीवन हॉस्पिटल उभारले आहे






