Maharashtra

नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून कोरोना फंड उभा करावा

नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून कोरोना फंड उभा करावा.- श्री निवास निकम यांची मागणी

मीरा भाईनदर प्रतिनिधी,

हातावरचे पोट असलेल्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाच्या स्वेच्छा निधीतून त्यातून महापालिकेने कोरोना फंड उभारावा आणि गरजूंना मदत करावी अशी मागणी जन प्रहार पक्षाचे शहर अध्यक्ष श्रीनिवास निकम यांनीआयुक्तांकडे केली आहे कोरोना संकटावर मात करण्यासाठी सरकारने देशभरात संचारबंदी लागू केली त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे सर्वात जास्त फटका बसला असेल तो रोज कमवून खाणाऱ्या लोकांवर ज्यांचे पोट हातावर आहे अशा गरिबांना तर जगणे कठीण झाले आहे रोजगार नाही त्यामुळे पैसे नाहीत आणि पैसे नाहीत म्हणून जीवनाश्यक वस्तू सुद्धा खरेदी करू शकत नाहीत अशा नागरिकांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची जबाबदारी महापालिकेने त्यासाठी करून आपण उभारावा अंडा साठी लागणारा मोठा निधी जमा करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाच्या नगरसेवक निधीतून प्रशासनाने पाच लाख रुपये वर्क करावेत महापालिकेत 95 नगरसेवक असल्याने त्यातून चार कोटी 75 लाख रुपये जमा होतील अशा प्रकारे आर्थिक नियोजन केल्यास शहरातील हातावर पोट असलेल्या नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू देणे सोयीस्कर होईल अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष श्रीनिवास निकम यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी आपला निधी देऊन अबोली आहे त्याचे अनुकरण मीरा – भाईदर महापालिकेने सुद्धा करून आर्थिक संकटात गरजूंना सहाय्य करावे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button