AmalnerMaharashtra

? Big Breaking…अनेक वर्षांपासून झोपलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला आली अखेर जाग..लॉक डाऊन च्या काळात 15 दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल…

? Big Breaking..अनेक वर्षांपासून झोपलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला आली अखेर जाग..लॉक डाऊन च्या काळात 15 दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल…

रजनीकांत पाटील

अमळनेर :अचानक पणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली असून अमळनेर येथे 15 दारू,वाईन,बिअर विकणाऱ्या परवाना धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतर वेळी झोपलेले आणि कोणतीही कार्यवाही न करणारा हा विभाग अचानक जागा झाला आहे. अमळनेर ला तर हा विभाग कार्यरत आहे हेच अनेक लोकांना माहीत नाही. येथील अधिकारी यांना अनेक वेळा तक्रार करूनही दारू विक्रते आणि त्यांच्या जवळ असलेल्या साठ्या संदर्भातील चौकशी करण्याच्या हेतूने सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु कोणीही दखल घेतली नाही.

मात्र जगभरात कोरोनाच्या आजाराने हाहाकार असताना कोरोना आजार हा आपल्या तालुक्यात येऊन ठेपला असता देखील तालुक्यातील विक्रेत्यांची चांगली चांदी सुरू असता अमळनेर येथील मद्य विक्रेत्यां विरोधात धडक मोहीम राबवत राज्य उत्पादन विभागाने कठोर पाऊल उचलले. 25 दुकानांची चौकशी केली पैकी 15 परवाना धारक दोषी आढळून आल्याने त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेश लिकर्स, के एस ललवाणी, एच टीललूमल कंपनी, भरुचा ब्रांडी हाऊस, योगेश हॉटेल, पूनम हॉटेल, हॉटेल राजा गार्डन, हॉटेल साई प्रसाद, हॉटेल पायल, हॉटेल उदय, हॉटेल प्रतिभा अशा 15 परवाना धारकावर गुन्हे दाखल झाले आहेत.
या घटनेमुळे बंद काळात जादा दराने मद्य विक्री करणाऱ्याना झटका बसला आहे

?? खालील आहेत दुकाने

१) CL m देशीदारु दुकान नरेश लिकर्स, CL III अनुज्ञप्ती क्र. 12, मार्केट
यार्ड जवळ, धुळे रोड, अमळनेर विभागीय गुन्हा नोंदविण्यात आला मद्य साठयात तफावत आढळून आली.

२) CLIT देशी श्रीमती के.एस.ललवानी, CL III अनुशाती क्र. दारु दुकान 15. सिंधी हाऊसिंग सोसायटी, अमळनेर विभागीय गुन्हा नोंदविण्यात आला
मद्य साठ्यात तफावत

३) CLI देशी दारु दुकान श्रीमती सुनिता भरत ललवानी, CLIL अनुज्ञप्ती क्र. 16, बाहेरपुरा, अमळनेर विभागीय गुन्हा नोंदविण्यात आला मदय साठयात तफावत

४)FLII वाईन शॉप एच टिल्लुमल कंपनी, FL II अनुज्ञप्ती, सुभाष
चौक, अमळनेर FL वाईन शॉप विभागीय गुन्हा नोंदविण्यात आला मदय साठयात तफावत

५) भरुचा ब्रडी हाऊस, FL II अनुज्ञप्ती, बाहेरपुरा, अमळनेरविभागीय गुन्हा नोंदविण्यात आला मदय साठयात तफावत

६) FLIII परमिट | होटेल न्यु योगेश, FL III अनुज्ञप्ती क्र. 11, 1
रुम । मार्केट यार्ड जवळ, धुळे रोड, अमळनेर विभागीय गुन्हा नोंदविण्यात आला मदय साठयात तफावत

७)/FL III परमिट होटेल प्रतिमा, FL III अनुज्ञप्ती क्र. 256, स्टेशन
रोड, अमळनेरविभागीय गुन्हा नोंदविण्यात आला मदय साठयात तफावत

८)FL III परमिट | होटेल राजा गार्डन, FL III अनुज्ञप्ती क्र. 334.
धुळे रोड, अमळनेर विभागीय गुन्हा 2 दिवसांचे नोंदवह्या अपूर्ण,
नोंदविण्यात आला मद्य साठ्यात तफावत विभागीय गुन्हा – 1 दिवसाचे नांदवहा अपूर्ण,

९) FL III परमिट होटेल साई प्रसाद, FL III अनुज्ञप्ती क्र. 209, | धुळे रोड, अमळनेर विभागीय गुन्हा नोंदविण्यात आला मद्य साठयात तफावत/FLIपरमिट विभागीय गुन्हा नोंदविण्यात आला 2 दिवसांचे नोंदवह्या अपूर्ण, मद्य साठयात तफावत

१०) होटेल उदय, FL III अनुज्ञप्ती क्र. 91, बस स्टैंड
समोर, अमळनेरविभागीय गुन्हा नोंदविण्यात आला मदय साठयात तफावत

११) होटेल आराम, FL III अनुज्ञप्ती क्र. 9, सिंधी
हाऊसिंग सोसायटी, अमळनेर परमिट विभागीय गुन्हा नोंदविण्यात आला 1 दिवसाचे नोंदवह्या अपूर्ण, मदय साठ्यात तफावत 1 दिवसाचे नोंदवह्या अपूर्ण. मा साठयात तफावत

१२)FLIM परमिट होटेल कुणाल, FL III अनुज्ञप्ती क्र. 297,
रुम मार्केट जवळ, अमळनेरविभागीय गुन्हा नोंदविण्यात आला मदय साठयात तफावत

१३) FL III परमिट होटेल सम्राट, FL III अनुज्ञप्ती क्र. 4, धुळे रोड,
अमळनेरविभागीय गुन्हा नोंदविण्यात आला मदय साठयात तफावत

१४) FL. III परमिट होटेल पायल, FL III अनुज्ञप्ती क्र. 10, सिंधी
हाऊसिंग सोसायटी, अमळनेरविभागीय गुन्हा नोंदविण्यात आला मदय साठयात तफावत

१५) FL II परमिट | होटेल पूनम, FL II अनुज्ञप्ती क्र. 7. सिंधी
हाऊसिंग सोसायटी, अमळनेर विभागीय गुन्हा नोंदविण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button