Maharashtra

माळेगाव उंबरपाडा आदिवासी दिन उत्साहात साजरा

माळेगाव उंबरपाडा आदिवासी दिन उत्साहात साजरा

माळेगाव उंबरपाडा आदिवासी दिन उत्साहात साजरा

माळेगाव ता.पेठ प्रतिनिधी विजय देशमुख
९आँगस्ट आदिवासी क्रांतीदिन हा आदिवासी बांधव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. आज माळेगाव उंबरपाडा येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याआला. माळेगावचे  १३ आदिवासी क्रांतीकारक होऊन गेले त्यांचे प्रमख हे देवाजी राऊत .त्यांचे आज उंबरपाडा येथे स्मारक बांधण्यात येतआहे.या कार्यक्रमची सुरुवात प्रमुख कार्य चालु करणारे महेश टोपले यांची प्रतीक्रीया. आज क्रांतीदनाचे औचीत्य साधुन मे महिन्या मध्ये हरणगाव येथील बंधाऱ्यात बुडालेल्या ३ मुलीचे जीव वाचवनारे ३ मुलांचे माळेगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  पाऊस चालु असतांना विद्यार्थी ग्रामस्थ यांना पाण्यात ऊभे राहुन क्रांतीकारकांना मानवंदना दिली.आज या ठीकाणी कार्यक्रमाप्रसंगी मा.आमदार झीरवाळ साहेब जि.प.सदस्य गावित,महेश टोपले,यादव भोये,दौलत देशमुख,गोपाळ देशमुख , हेमंत हलकंदर,धर्मराज देशमुख पंढरीनाथ राऊत,विद्यार्थी,शिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते .

माळेगाव उंबरपाडा आदिवासी दिन उत्साहात साजरा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button