Pandharpur

पंढरपुर नगरपालिकेवरची राजकीय वारशाची बुडती जाहाज ,प्रशासनाला व नेते मंडळीनां आम आदमी पार्टीचे आरोप,सल्ला व सवाल सचिव नागेश पवार

पंढरपुर नगरपालिकेवरची राजकीय वारशाची बुडती जाहाज ,प्रशासनाला व नेते मंडळीनां आम आदमी पार्टीचे आरोप,सल्ला व सवाल सचिव नागेश पवार
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर शहर तील प्रदक्षणा मार्ग रस्त्याची काँक्रीटी करण करण्याची गरज आहे का? विनाकारण निधीचा अपव्यय कशासाठी? प्रदक्षणा मार्ग अजुन टिकाऊ आहे .उगीच रस्ते उकरुण निधी मातीत(37902364रु) घालु नका.बचत करायला शिका.इतर ठिकाणच्या अविकसीत भागाचा विकास करा.खाबुगीरी बंद करा.प्रदक्षणा मार्गाच्या कामामुळे ,उत्तखनन यामुळे व्यापारी यांनी दुकानदारी करायची कशी,अगोदरच लॅकडाऊन मुळे दुकाने बंद आहेत. व्यापारी यांना खुप त्रास होणार आहे.या कामाची गरज नाही,या प्रदक्षणा मार्ग रस्त्याची काँक्रीटी करण करण्याची गरज नाही,कुठे रस्ता तुटलाया,खचलाय ते दाखवावे,तुम्ही नगरपालिका प्रशासन कोणतेच कामे कायदेशीर पने करत नाहीत. kbp काॅलेज ते शासकीय वसाहत हे काम पुर्ण झाले का?कुठे आहे या कामाचे डांबरीकरण.विचाराल का जाब (एस आर काळे कन्सट्रकशन ला) नेते मंडळी व मुख्यधिकारी यांनी?तसेच कुठे आहे देखभाल दुरुस्ती तालुका पोलीस्टेशन – द ह कवठेकर प्रशाला ते पाटील वे ब्रीज(DVP माॅल),काय अवस्था आहे त्या रस्त्याची(5278580 रु किमतीचा रस्ता) ,केली का देखभाल दुरुस्ती या भागात उच्च्यभ्रुलोकांची लोकवस्ती आहे.विचाराला प्रश्न (एस आर काळे कन्सट्रकशन ला)नेते मंडळी व मुख्याधिकारी यांनी ? मुख्याधिकारी सर मलपे चौकते विश्वशांती नगर इसबावी येथील रस्त्याचे काम हे या पुर्वी झालेले आहे. (ठराव क्रमांक 284 सर्वसाधारन सभा ,स्थायी समिती ठराव 237, )हे काम पुन्हा का घेतले याचा खुलासा करावा,यामध्ये नक्कीच काहीतर गौड बंगाल आहे का?,एकाच कामासाठी दोन वेळा निधी कशासाठी?,हे कायदे नुसार आहे का?,याचा खुलासा करावा ,काही लोक लॅकडाऊन चा फायदा घेत हे असले कामे करीत आहेत का?तसेच कृपया देखभाल दुरुस्ती ची कामे आजतागायत कोणत्याच मुख्याधिकारी यानीं केली नाहीत ते आपण करावीत ही विनंती,ठेकेदाराला देखभाल दुरुस्ती करण्यत सवलत देऊ नये ,त्याच्या स्वखर्चाने देखभाल दुरुस्ती करावयाची आहे, वारंवार एकाच भागासाठी निधी दिल्यास इतर भागांचा विकास कधी होणार,तसेच विश्वशांती नगर ते पुणे रोड या रोडचे काम हे एकनाथ माहाराज पालखी मार्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेतुन होत आहे.त्यामुळे या कामाची आपण कागदोपत्री पडताळणी करावी व हे काम कॅन्सल करावे,तसेच निधी चा अपव्यय टाळावा हि विनंती,तसेच आपण सर्वच कामाची कटाकक्षाने तपासनी करावी,जेथे गरज आहे तेथे निधी द्यावा,आणि नेते मंडळी यांनी आपल्या खाबुगीरी धोरणात बद्दल करावा?रस्त्याची नोंद रजिस्टर बघावे.एकाच रस्त्याला दोन वेळा निधी देने म्हणजे अधिकारी यांचा भ्रष्टाचार करण्याचा डाव आहे असे वाटते, तसेच ज्या रस्त्यांना अगोदर निधी दीला आहे त्याला पुन्हा निधी देऊ नये हे बेकायदेशीर आहे.(प्रभाग 11 ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी ते सर्व्हिस सेंटर) हे सर्व नगरपालिका प्रशासनाने तपासावे अन्यथा उधळणारे घोड्याला कायद्याचा लगाम असतो,आणि पुन्हा निवडणुकीत पराभव निश्चितच झाला म्हणून समजावे.तो एकट्या दुकट्याचा नव्हे तर संपुर्ण पॅनलचा पराभव असनार.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button