Amalner

? Big Breaking…जळगांव LCB सह अमळनेर पोलीस विभागाची दबंग कार्यवाही…नकली दारू आणि दूध कारखान्यावर छापा….

जळगांव LCB सह अमळनेर पोलीस विभागाची दबंग कार्यवाही…नकली दारू आणि दूध कारखान्यावर छापा….

अमळनेर येथील जय योगेश्वर कॉलनी ढेकू रोड अमळनेर येथील नकली दुध आणि दारूच्या कारखान्यावर छापा टाकून जळगांव LCB आणि अमळनेर पोलीस विभागाने केली मोठी कार्यवाही केली आहे. राहत्या घरात सदर नकली दारू आणि दूध बनविले जात होते.या छाप्यात खालील मुद्देमाल आढळून आला आहे.

मॅकडॉल 9 पेट्या
1 नग- 150 प्रमाणे 432×150= 64800

IB- 17 पेट्या
१ न ग किंमत 140 प्रमाणे
816X140 = 14,240

मोटर सायकल
Activa – 45000
Splender 40000 = 85000

Liquid 200 लिटर ड्रम = 15000
स्पिरिट 3 ड्रम प्रत्येकी 3500 ×3 10500

दुधाचे कॅन 4000 प्रमाणे
10,500/दुधाचे कॅ०.- 4000 एमाणे

अल्युमिनियम 2000

इतर मुद्देमाल 7360
दूध बनविण्याचे मशीन 15000
असा जवळपास 3 लाख रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

? Big Breaking...जळगांव Lcb सह अमळनेर पोलीस विभागाची दबंग कार्यवाही...नकली दारू आणि दूध कारखान्यावर छापा....

दोन पुरुष आरोपी विजय अमृत पाटील,शिवाजी मांसाराम पाटील ताब्यात घेतले असून सीमा विजय पाटील ह्या महिलाचीही चौकशी सुरू आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक बापू जे रोहमLCB ,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,HC- 1 दीपक विसावे, डॉ शरद पाटील, दीपक माळी, भटूसिंग तोमर, रवींद्र पाटील,हितेश चिंचोरे,रेखा ईशी,सुधाकर लोहेरे LCB, नारायण पाटील LCB,रामचंद्र बोरसे,मनोज दुसाने,दीपक पाटील,दिपक शिंदे,परेश महाजन,कैलास पाटील इ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button