Maharashtra

मागासवर्गीय समाजाला स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची अनुमती देणे. व मागासवर्गीया वरील अत्याचार व खोट्या केसेस तात्काळ माघे घ्या

मागासवर्गीय समाजाला स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची अनुमती देणे. व
मागासवर्गीया वरील अत्याचार व खोट्या केसेस तात्काळ माघे घ्या

प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे

अशोक कांबळे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व मा. महाराष्ट्र राज्य प्रमुख,भीम आर्मी व वरिष्ठ नेता, आझाद समाज पार्टी आपणास याची मागणी लॉकडाउनच्या काळात मागासवर्गीयांवर अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे व जाब विचारल्यास खोट्या केस लावून तुरुंगात बंद करण्याचा संविधानाविरोधी कट चालला आहे. ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे.
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही आपल्याकडे मोठ्या आशेने मागणी करत आहोत की हा गैरप्रकार ताबडतोब थांबवून मा. आतिष बनसोडे यांस निर्दोष मुक्त करावे व यापुढे मागासवर्गीय समाजाला स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची अनुमती देणे. भीम आर्मी व संपूर्ण मागासवर्गीय समाज हे या पुढे खपवून घेणार नाही आणि जर असे प्रकार पुढे घडले तर लोक आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधी प्रदर्शने करतील असे ही कांबळे यांनी मुख्यमंत्री याना इमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button