Dharangaw

धरणगाव: बाभुळगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा कार्यक्रम संपन्न

धरणगाव: बाभुळगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा कार्यक्रम संपन्न

धरणगाव प्रतिनिधी कमलेश पाटील

दिनांक 23 जुलै 20 22 रोजी धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील शेकडो तरुणांनी माननीय राज साहेब ठाकरे यांच्या वर विश्वास ठेवून संपर्क अध्यक्ष विनय भोईटे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश करून बाभूळगाव या गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री मुकुंदा भाऊ रोटे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष श्री मुकुंदा भाऊ रोटे यांनी महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केले गावातील समस्या जाणून घेतल्या लवकरात लवकर समस्येचे निवारण करण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले यावेळी जळगाव महानगराध्यक्ष किरण तळेले, तालुकाध्यक्ष हेमंत महाजन, तालुका सचिव राजू बाविस्कर, उपतालुका अध्यक्ष कृष्णा पाटील, नशिराबाद शहर अध्यक्ष जितेंद्र बराटे ,धरणगाव शहराध्यक्ष संदीप फुल झाडे, तसेच शाखाध्यक्ष कमलेश मनोहर पाटील, नितीन युवराज पाटील, गणेश मनोहर पाटील, अविनाश नाना पाटील ,महेंद्र कोळी, गणेश कोळी, विक्की कोळी, बंटी कोळी, वाल्मीक केडाळ, राकेश पवार,भूषण ईश्वर पाटील, प्रवीण मराठे शशिकांत कोळी, पुष्पक पाटील, ललित कोळी, दिगंबर प्रकाश कोळी, विकास पाटील, आधी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका सचिव राजू बाविस्कर व शाखाध्यक्ष कमलेश पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी होण्या साठी श्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button