Chopda

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या चोपडा शाखेचा गजब कारभार बेअरर चेकला पेमेंट देण्यास नकार

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या चोपडा शाखेचा गजब कारभार बेअरर चेकला पेमेंट देण्यास नकार

चोपडा

येथील sbi शाखेत लिपिका लालचंद नागदेव यांना मिळालेला सॅलरी चेक तिचे वडील घेऊन गेले असता लिपिकानेच आले पाहिजे हा आग्रह धरून पेमेंट देण्यास तिचे वडिलांना नकार देणेत आला..

आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत आहेत व माझी मुलगी आहे हे सांगून तातडी आहे, मुलगी येऊ शकत नाही हे सांगितल्या नंतर देखील मुजोर व कायद्याचे ज्ञान नसलेले व्यवस्थापाकने पेमेंट करण्यास नकार दिला , त्यायलमुळे संबंधित लालचंद नागदेव यांच्या पत्नी काजल नागदेव यांना वेळेवर औषध उपचार करता आले नाहीत..
बेअरर चेक म्हणजे जो तो घेऊन येईल त्याची पाठीमागे सही घेऊन व शंका असेल तर आधार कार्ड पाहून पेमेंट केले पाहिजे..

चोपडा sbi व्यवस्थापक अति हुशार आहे की इतर लोक?

मै या धारक को पेमेंट अदा करे याचा अर्थ काय?

महिला व मुलींना येऊ द्या असा सोज्वळ सल्ला देणाऱ्या या कायदा न समजणाऱ्या मूर्ख व्यवस्थापक व कोषागार यांना बायांचे चेहरे बघायचे आहेत का?

नसेल तर बेअरर चेक चा अर्थ काय? याचे उत्तर मिळायला हवे.

या आज चोपडा येथे घडलेल्या घटने मुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून केवळ वेळेवर पैसे मिळाले नाहीत म्हणून लोकांचे आर्थिक, जैविक नुकसान झाल्यास हा बे-अक्कल व्यवस्थाक वा बँक व्यवस्थापण नुकसान भरपाई देईल का? असा सवाल लालचंद नागदेव यांनी विचारला आहे.

सर्व संबंधित लोक यांनी या बाबत खुलासा करावा अन्यथा या मुजोर व अज्ञान असलेल्या व्यवस्थाकावर दंडात्मक कारवाई करावी..
अशी मागणी लालचंद नागदेव यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button