Maharashtra

अमळनेर शहरातील लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर १४१

अमळनेर शहरातील लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर १४१

प्रतिनिधी नूरखान

अमळनेर शहरातील लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर १४१ दंडात्मक कारवाई व ४५,०००/- दंड वसूल करण्यात आले.
यात विनापरवाना बिना मास्क म्हणून येणे अशा कारवाई करण्यात आली.

सदरचे पथकाने मा. पोलीस अधीक्षक व मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.सचिन गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अंबादास मोरे व त्यांचे पथक सपोनि एकनाथ ढोबळे, पोउपनि गणेश सूर्यवंशी व पोउपनि राहुल लबडे तसेच कर्मचारी पोना डॉ.शरद पाटील, पोह राजेंद्र पाटील पोह संजय पाटील, पोह महेंद्र पाटील, पोना दिपक माळी, रवी पाटील, मिलिंद बोरसे व RCP चे जवान इतर पोलीस स्टेशन चे कर्मचारी अमळनेर बस डेपो चे ड्रायव्हर किरण धनगर यांनी केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button