सुरगाणा शहरात आनंदाचे वातावरण युवा नेते बाळा भाऊ परदेशी यांची राष्ट्रीय सेना प्रदेश संपर्क प्रमुख निवड
सुरगाणा शहरात आनंदाचे वातावरण युवा नेते बाळा भाऊ परदेशी यांची राष्ट्रीय सेना प्रदेश संपर्क प्रमुख निवड झाली आहे.
बाळा भाऊ परदेशी नेहमी समाज कार्यात सहभागी असतात तसेच त्यानी समाज उपयोगी खूप काम केले आणि त्यांच्या ह्या कामाचा प्रभाव बघून खूप युवक जवळ आले आणि मित्र परिवार खूप मोठा आहे तसेच त्याना तालुक्यात खूप समाज कामात अग्रेसर असतात त्यामुळे राष्ट्रीय करणी सेनेनि दखल घेऊन राष्ट्रीय महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख म्हणून या युकाकाची कामाची हातोडी बघून खूप मोठी जबाबदारी दिली त्यांच्या ह्या निवडी नंतर त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिह गोगामेडी,रामसिह राजपूत महाराष्ट्र प्रदेश यांनी भावी वाटचालीस खूप शुभेच्छा दिल्या तसेच सुरगाणा शहरातील युवकांनी त्यांच्या निवडीचे त्याचा मोठया उत्सहात स्वागत केले विजय कानडे,केशव महाले,सुनील चौधरी,विजय खंबाईत,यशवंत ब्राह्मणे आदी उपस्थित होते.






