Pandharpur

पंढरपुर येथील सामाजिक कार्यकर्ते जुबेर हमीद बागवान यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

पंढरपुर येथील सामाजिक कार्यकर्ते जुबेर हमीद बागवान यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपुर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपुर महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष जुबेर हमीद बागवान यांनी गेल्या दोन महिन्यापासून covid 19 कोरोना या महाभयानक रोगराई विषयी तळागाळात जाऊन तेथील जनतेला कोरोना विषयी माहिती व जनजागृती आणि त्या पासून बचाव कसा करायचा त्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात येतील याची माहिती जनतेला दिली तसेच कोरोना या संकटाच्या पार्श्वभुमिवर रक्ताचि टंचाई टाळनेसाठी रक्तदानाचे शिबीराचे आयोजन तसेच आपापल्या गावी पायी जानार्या बांधवांना फळ वाटप पीण्याच्या पाण्याची व्यवस्था जनतेमध्ये सिने टायझर मास्क गावात व परिसरात वाटण्याचे त्यांनी काम केले आहेत त्यांचे सामाजिक कार्य पाहून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार हिंदुस्तान 24 तास या वृत्तवाहिनीचे संपादक डॉ .मुनीरभाई तांबोळी तसेच शिवराज्य मुस्लिम फ्रंट अध्यक्ष अली भाई शेख व मन्सुर ईनामदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्यांक विभाग जिल्हासचिव-) यांच्याकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले असून पुढील कार्यक्रम शुभेच्छाही दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button