Chopda

शासकिय निमशासकिय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने लाक्षणिक संप

शासकिय निमशासकिय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने लाक्षणिक संप

शासकिय निमशासकिय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने लाक्षणिक संप

चोपडा येथे संपास मोठया प्रमाणात प्रतिसाद
चोपडा येथे संपास मोठया प्रमाणात प्रतिसाद

शासकिय निमशासकिय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने लाक्षणिक संप
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल

येथे महाराष्ट्र राज्य शासकिय निमशासकिय कर्मचारी शिक्षक -शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत व २००५नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू असलेली अंशदायी पेंशन योजना ही कुंटुबव्यवस्था उध्वस्त करणारी असल्याने ती बंद करून जूनी पेंशन योजना लागू करावी व इतर१३ मागण्यांसाठी दि.५ते ७ सप्टेंबर ०१९पर्यंत काळीफित लावून निषेध केला
       दिनांक ९/९/०१९ ला राज्यभर एक दिवशीय लाक्षणी क कामबंद आंदोलन पुकारलेले आहे. सदर मागण्याची शासनाने दाखल अथवा पूर्तता न झाल्यास दिनांक ११ सप्टेंबऱ०१९पासून बेमुदत संपावर जाण्याच्या मार्गावर आहेत, याबाबत चोपडयांत तहसीलदार अनिल गावीत चोपडा,गटविकास अधिकारी पं.स. चोपडा, गट शिक्षणाधिकारी चोपडा यांच्या मार्फत कर्मचाऱ्यां च्या मागण्यांचे निवेदन  देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यांत आले.
   निवेदनावर सर्व शिक्षक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी राजेंद्र सांळुखे ,देवेंद्र पाटील, योगेश सनेर, सतिष बोरसे, संभाजी (राजे) पाटील, भरत शिरसाठ, प्रल्हाद ठाकरे, अनिल पाटील, संजय चौधरी, विवेक पाटील, अनिलबापू पाटील , धनराज बडगे, सुनिल ढाकणे, चंद्रशेखर साळुखे, विजय कचवे, दिप्ती सनेर, आशालता महाजन, सरला राजपूत, दिपाली बडगुजर, नयना जैस्वाल, समाधान पाटील, राजेश बडगुजर, राकेश पाटील, रोहिदास कोळी, असे एकूण ४००ते ४५० शिक्षकांच्या सह्या आहेत व मोठया प्रमाणात संपात सहभागी झाले.
  प्रास्ताविक संभाजी पाटीलांनी केले, शेवटी उपस्थिती कर्मचारीचे आभार भरत शिरसाठ मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button