काॅग्रेस चे उमेदवार शिरीष चौधरी, यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद
काॅग्रेस चे उमेदवार शिरीष चौधरी, यांना कुंभारखेडा, उटखेडा , भातखेडा येथे मतदारांचा भरभरून प्रतिसाद
विलास ताठे
आज शिरीष चौधरी, यांनी प्रचाराची धुरा हरीभाऊ जावळे यांनी दत्तक घेतलेल्या गावा पासून सुरू झाली. यावेळी डाॅ. राजेंद्र पाटील, राजीव पाटील, पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील, ज्ञानेश्वर महाराज, तालुकाध्यक्ष काॅग्रेस रावेर, जिल्हा परिषदेचे सदस्या सुरेखा पाटील, बापू पाटील, दिनकर राणे, शरद चौधरी, प्रशांत राणे, भास्कर बोंडे, राजू सवर्ण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती माती जळगाव, या प्रमुख पदाधिकारी व कुंभारखेडा लोकलोकनियुक्त संरपच लता बोंडे, प्रदीप पाटील, अशोक पाटील, बबलू चौधरी, चुडामण जंगले, कृष्णा राणे, रमेश गुप्ता, प्रविण राणे, सुनिल भारबे, प्रल्हाद बोंडे, जगन्नाथ पाटील,समाधान भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे. वैभव राजपूत,चेतन गुप्ता, सौरव ताठे, यश भारबे. अकबर तडवी माजी सरपंच, महेंद्र महाजन, नरेंद्र महाजन सह मोठ्या प्रमाणात काॅग्रेस कार्यकर्ते यांच्या सहकार्याने बहुसंख्येने रॅली त सहभागी झाले होते,






