फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी
महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी यांचे कडून शकील अहमद शब्बीर खान मुख्याध्यापक जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्रमांक 3 फैजपूर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले बद्दल शालेय व्यवस्थापन समिती यांचे तर्फे यांचा सत्कार करण्यात आले प्रसंगी
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख मुशीर, शेख साबीर, उपाध्यक्ष शेख साबीर, श्री सादिक कंडक्टर इलियास टेलर व अय्याज सर व शिक्षक वृंद उपस्थित होते





