Amalner

?️ अमळनेर कट्टा… रामेश्वर खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत गटारीचे काम सुरू असून बांधकामासाठी लागणारी वाळू आणि  खडी रस्त्यावर पडलेली असून अपघातांना निमंत्रण.

?️ अमळनेर कट्टा… रामेश्वर खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत गटारीचे काम सुरू असून बांधकामासाठी लागणारी वाळू आणि खडी रस्त्यावर पडलेली असून अपघातांना निमंत्रण.

विनोद जाधव अमळनेर.

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील रामेश्वर खुर्द या ग्रामपंचायत अंतर्गत गटारीचे काम चालू आहे. आणि त्यासाठी लागणारे साहित्य अथवा मटेरियल वाळू आणि खडी ही रोडावरच पडून आहे. या ठिकाणी असे अनेक मोटर सायकल चे अपघात झालेले आहेत. रस्त्यावरून येणाऱ्या जाणारे जमिनीवर कोसळले आणि त्यांचा आरोग्य धोक्यात आले असून, लोकांच्या जीवाशी खेळणारे यांची चौकशी करण्यात यावी. आणि ग्रामपंचायतिने यात लक्ष देऊन दखल घ्यावी, गटारीचे बांधकाम अपूर्ण आहे . परंतू नुकसान भरपूर होत असून.असे ग्रामपंचायत मध्ये खराब काम करणारे, बोगस काम करणारे व नुकसान करणारे यांचे वर कडक कारवाई करण्यात यावी. यांना अपात्र किंवा याना काळ्या यादीत टाकावे. जे जबादार नागरिक असतात. ती व्यक्ती असे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणार तर ती खरोखर गावाचे विकास करणार का? म्हणून असे भोंगळ कारभार करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. रामेश्वर खुर्द येथील ग्रामस्थ मंडळी यांनी नाराजी व्यक्त करून ढोस प्रहार न्यूजशी बोलताना सांगितले.

?️ अमळनेर कट्टा... रामेश्वर खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत गटारीचे काम सुरू असून बांधकामासाठी लागणारी वाळू आणि  खडी रस्त्यावर पडलेली असून अपघातांना निमंत्रण.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button