Jalgaon

गांधी जयंतीनिम्मित्त गांधी पुतळा परिसराची साफ सफाई मोहीम

गांधी जयंतीनिम्मित्त गांधी पुतळा परिसराची साफ सफाई मोहीम

विनोद जाधव

2 ऑक्टोबर शुक्रवार गांधी जयंतीनिम्मित्त गांधी पुतळा,जळगाव रोड,भुसावळ येथे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष मा.आ.श्री.राजुमामा भोळे,मा.खा.श्रीमती.रक्षाताई खडसे,लोकनियुक्त नगराध्यक्ष मा.श्री.रमणभाऊ भोळे,प्रा.श्री.सुनीलजी नेवे सर,माजी प्रदेश सरचिटणीस ओबीसी सेल श्री.अजय भोळे,प्रदेश वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ.निलेश पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत स्व.महात्मा गांधी जयंती चा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
याप्रसंगी स्व.महात्मा गांधी यांना अभिवादन करुन महात्मा गांधी पुतळा परिसराची साफ़सफाई करण्यात आली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,तालुकाध्यक्ष भालचंन्द्र पाटील,शहर सरचिटणीस पवन बुंदेल,अमोल महाजन,तालुका सरचिटणीस दिलीप कोळी,शैलजा पाटील,नगरसेवक परिक्षीत बर्हाटे,प्रमोद नेमाडे,वसंतदादा पाटील,किरण कोलते,राजुभाऊ नाटकर,किशोर पाटील,पुरुषोत्तम नारखेडे, विशाल जंगले.प्रशांत नरवाडे सर.कुंदन ढाके.गणेश माळी. प्रमोद सावकारे,प्रशांत पाटील,खुशाल जोशी,प्रविण इखनकर,बिसन गोहर,राजु खरारे,अनिरुद्ध कुलकर्णी,नंदू बडगुजर,चेतन बोरोले,संदीप सुरवाडे,सुरेश कुटे,नारायण रणधीर,रमाशंकर दुबे,सुनील महाजन आणि भारतीय जनता पार्टी चे समस्त पदाधिकारी,नगरसेवक,सक्रिय कार्यकर्ते आणि भाजपा च्या विविध आघाड्यांचे कार्यकर्ते,युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button