Maharashtra

जळगाव भुषणचे दक्ष पञकार संतोष पाटील रा. बहादरवाडी

प्रतिनिधी नूरखान

जळगाव भुषणचे दक्ष पञकार संतोष पाटील रा. बहादरवाडी ता.अमळनेर.यांनी स्वखर्चोने सुन्दरपट्टी व बहादरवाडी गावात कोरोणा वायरस संसंर्गजन्य रोगावर मात करणेसाठी जनजाग्रुति व आपले नागरीकांचे रक्षाणासाठी मास वाटप केले.

तरी दौन्हि गावात या आजारा विषयी माहीति ही दीली यावेळी दौन्ही गावातिल वरीस्ठ व जेस्ठ नागरीकांनि व गावातिल सहकारी मिञ मंडळीनिं कौतुक ही केले.

तसेच काही तरुन युवकांनि व गावकरींनि सहभाग घेतला.

या वेळी दक्ष.पञकार संतोष बाबुराव पाटील अभिमन नाना,रविद्र बाबुराव पा.,विनोद भैया, कांतिलाल पा.मनोहर पा, कैलास पा, सतिष पा,राजेश सर,भाऊराव नाना,ज्ञानेश्वर पा.राजु पा,मिठाराम पा,सुन्दरपट्टी अरुन पा,मा.सरपंच.भास्कर आप्पा,मा.सदय्ष.दीपक नंदु पा.शिक्षक,निळकंठ पा,चेञाम पा,ऊत्तम पा,मा.पोलीस पाटील,गोकुळ देवराम पा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button