Amalner

लोणंद शहरात सत्वशील शेळके पाटील यांच्या कुटुंबाच्या वतीने दीनदुबळ्या निराधार महिलांना किराणा मालाचे सामान मोफत वाटप

प्रतिनिधी दिलीप वाघमारे

लोणंद दिनांक 30 दिलीप वाघमारे याजकडून लोणंद शहरांमध्ये सत्वशील शेळके पाटील हे शहरातील बाप माणूस आहे प्रत्येक झोपडपट्टीमध्ये दीनदुबळ्यांना लोकांची सेवा करण्यासाठी संचारबंदी कोरोना वायरस झुगारून शिराम बाजार रेल्वे स्टेशन झोपडपट्टी भोपाळी वस्ती अशा ठिकाणी संचार बंदीमुळे झोपडपट्टीतील कुटुंबे घरात बसून असतात त्यांची उपासमार होऊ लागली त्यामुळे सत्वाशील शेळके पाटील यांनी सर्वे करून एका टेम्पो साहित्य भरून आपले समर्थ घेऊन घरपोच सेवा केली आणि त्यांच्या रूपाने बाप माणूस पहावयास मिळाला अनेकांनी भावना व्यक्त केल्या यावेळी श्रीमती सीताबाई भोसले म्हणाल्या सत्वशील शेळके पाटील यांनी झोपडपट्टीतील चुली पेटवल्या अनाथांना किराणा सामान येऊन संचारबंदी काळात आमच्या कुटुंबावर अनमोल उपकार केले आहेत त्यांचे कुटुंब लोणंद शहरात अनेक संकटात आर्थिक वेळोवेळी मदत करण्याचे त्यांचे स्वप्न असते आणि उन्हाळ्यामध्ये आपले सहकारी घेऊन झोपडपट्टीतील प्रत्येक घरात साहित्य वाटप करून दीनदुबळ्या जनतेची सेवा केली त्याबद्दल त्यांच्या कुटुंबाचे ऋणी आहे यापुढील काळात सुद्धा गोरगरीब जनतेचे पुसण्याचे कार्य त्यांनी करावे असे भोसले म्हणाले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button