Pandharpur

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर शहरात संतपेठ येथे थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
या निमित्त राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन कैलास माने (उद्योजक) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय :शाम फुलारे(ऑडिटर) हे होते.
प्रमुख उपस्थिती: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष:विदुल अधटराव, आदम बागवान,तौसिफ बागवान, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष: आनंद (दादा) घोडके, किशोर काकडे, संदीप रितुंड, सुरज गोसावी, संभाजी बंडगर यांची होती .

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत धुमाळ, रोहन जाधव, अजय दहीवडे,अविनाश जक्कल ,इस्माईल बागवान,रवी देवमारे,इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button