मनसेच्या वतीने माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांचा राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न
प्रतिनिधी
रफिक अत्तार
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत मनसे चे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे यांच्या पत्नी सौ, रेश्मा टेळे या विजयी झाल्या,,,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथील एमआयजी क्लब येथे त्यांचा सत्कार करण्यात आला,,
यावेळी साहेबाना घोंगडी आणि काठी देण्यात आली यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे,प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष अप्पा करचे, आकाश होणमाणे,पप्पू तरंगे ,नदीम मुलानी,इत्यादी उपस्थित होते,,






