Chimur

चिमूर पोलीसानी पकडली688000हजाराची विदेशी दारू

चिमूर पोलीसानी पकडली 688000 हजाराची विदेशी दारू…

चिमूर प्रतिनिदी ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर—

एकी कडे राज्यात कोरोना चे संकट असतांना अवैद्य दारू विक्रेते आपले डोके वर काळीत काळीत आहे पोलीस स्टेशन चिमूर हद्दीत पेट्रोलिंग करीत नेरी कडून चिमुरला येत असताना गोपनीय माहिती मिळाली की चिमूर कडून एक इनोव्हा गाडी ही विदेशी दारूच्या पेट्या घेऊन येत आहे या माहितीवरून नाकाबंदी करून इनोव्हा गाडी क्र. MH15 EP 0252 मिळून आली. त्यामध्ये पाहणी केली असता 20 पेट्या (960 निपा ) एकूण की. 6,88,000 रु. चा मुद्देमाल व एक आरोपी मिळून आल्याने गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरची कारवाही मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उप विभागीय पोलीस अधिकारी मारोती इंगवले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे , पोउपनी किरण मेश्राम, पोहवा प्रवीण तिराणकर , विलास निमगडे , विलास सोनूले , नापोशी किशोर बोढे, पो शी कैलास आलम , विनायक सरकुंडे, सचिन गजभिये, सतीश झिलपे , भरत गोडवे , कैलास वनकर यांनी पार पाडली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button