sawada

सावदा येथील दुभाजकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा : अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन

सावदा येथील दुभाजकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा : अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा प्रतिनिधी- अहो येथील बराणपुर अंकलेश्वर महामार्गावर आमोदा १४ पाल गाव हायब्रीड ड्युटी अंतर्गत बांधलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यामध्ये दुभाजक करिता सोडलेल्या दीड ते दोन फूट जागेवर एक वर्ष होत आले तरी दुभाजक बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते दुभाजक याचे बांधकाम करीत नसल्याने त्या दीड फुटाच्या एक किलोमीटर महामार्गात माती ओढून सहा ते सात इंचाच्या कपारी पडले आहे या कपड्यांमुळे रोज मोटरसायकल यांचे अपघात होण्याचे रोजच प्रमाण वाढत आहे या ह्या अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित हा या मार्गावरील दुभाजकांचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन आज बुधवार रोजी सकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे लिपिक वसीम शेख यांना देण्यात आले
आज बुधवार सकाळी बारा वाजता सावदा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग येथे कोणीही अधिकारी उपस्थित नसतांना शिवसेनेने बांधकाम खात्याचे लिपिक वसीम शेख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली की सावदा शहरातून नव्याने एक वर्षापासून पूर्वी झालेल्या बरानपुर अंकलेश्वर महामार्ग वर फॅब्रिक युनिटी अंतर्गत आमोदा पाल भीकनगांव या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले या रस्त्यावर साईबाबा मंदिर मार्केट बस स्टॅन्ड खिरोदा फाटा या किलो एक किलो मीटर महामार्गावर दुवा जगासाठी जागा सोडण्यात आली होती या जागेवर सार्वजनिक बांधकाम खाते दुभाजक बांधण्यास असमर्थ असल्याने हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा याकरता शिवसेनेतर्फे आज निवेदन या निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी भरत नेहते उपतालुकाप्रमुख धनंजय चौधरी मिलिंद पाटील शामकांत पाटील शरद भारंबे गौरव बेरवा मनीष बंगाळे गणेश माळी चेतन माळी नितीन सपकाळे यांनी आज निवेदन दिले व इशारा दिला की दोन दिवसात हे काम मार्गी न लागल्यास शिवसेना स्टाईलने बस स्टँड परिसरात जनतेच्या समस्या निवारण याकरता आंदोलन करण्यात येईल

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button