Maharashtra

जळगाव जिल्ह्यात आज १११ नवीन कोरोना बाधीत जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या ३०८२ वर

जळगाव जिल्ह्यात आज १११ नवीन कोरोना बाधीत
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या ३०८२ वर

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

जळगाव । जळगाव जिल्ह्यात आज १११ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यामध्ये एकट्या जळगाव शहरात 55 तर भुसावळ येथील १७ रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३०८२ झाली आहे.

आज जिल्ह्यात एकूण १११ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक रुग्ण जळगाव शहरात तर त्या खालोखाल भुसावळमध्ये १७ रुग्ण आढळले आहेत. जळगाव ग्रामीण ८, चोपडा १, धरणगाव ६, यावल ०३, एरंडोल ८, जामनेर ३, रावेर ४, पारोळा १, पाचोरा १, बोदवड ४ रुग्णांचा समावेश आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button