Chalisgaon

चाळीसगाव तालुक्यातील बांधकाम कामगार बांधवांसाठी अटल बांधकाम कामगार मोफत आरोग्य तपासणी व सुरक्षा किट वाटप शिबिराचे आयोजन

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा.ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या सदर शिबिराअंतर्गत आज किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे, उमंग महिला परिवाराच्या अध्यक्षा संपदा उन्मेश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, ग्राहक संघटनेचे रमेश सोनवणे , सुनील पाटील व मान्यवरांच्या हस्ते सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले. खासदार उन्मेष पाटील यांच्या दूरदृष्टी तून मतदारसंघातील प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत सतत प्रयत्नशील असून मतदारसंघातील प्रत्येक घटक हा परिवाराचाच एक भाग आहे. अशी भावना संपदा पाटील यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button