Usmanabad

जिल्ह्यातील स्थलांतरित मजूरांनी त्यांच्या राज्यात जाण्यासाठी कामगार विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी

जिल्ह्यातील स्थलांतरित मजूरांनी त्यांच्या राज्यात जाण्यासाठी कामगार विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद -स्थलांतरीत मजुरांच्या अडचणीबाबत याचिका क्र.६/२०२० मध्ये सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे कामगार विभागाने स्थलांतरीत मजुरांचे नोंदणी करिता http://migrant.mahabocw.in/migrant/form हे संकेतस्थळ तयार केले आहे.

तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील स्थलांतरीत मजुर त्यांचे राज्यामध्ये जाणेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल कार्यालयामध्ये स्थलांतरीत मजुरांच्या बाबतीत मदत कक्ष (HELP DESK) तयार करण्यात आले आहेत. सदर मदत कक्षाचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.

अ.क्र.तहसिल कार्यालयाचे नांव संपर्क क्रमांक:-

1.तहसिल कार्यालय, उस्मानाबाद -०२४७२-२२७८८२,८६६८८११६६४.
२. तहसिल कार्यालय, तुळजापूर०२४७१-२४२०२७,७५८८०६३१४०.
३.तहसिलकार्यालय,उमरगा-०२४७५-२५२०३७,७०३८७३३९३९.

४.तहसिल कार्यालय, लोहारा-०२४७५-२६६५०७,७०२०८०३८३५.

५. तहसिल कार्यालय, कळंब-०२४७३-२६२२५४,९४२१२७१९३६.
६.तहसिल कार्यालय, वाशी
०२४७८-२७६२५०,८८८८३९४७४९.
७.तहसिलकार्यालय,भुम-०२४७८-७७१९९११८५३
८.तहसिल कार्यालय, परंडा-०२४७७-२३२०२४, ९९२१७७६६६४.

तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील जे स्थलांतरीत मजुर त्यांच्या राज्यामध्ये जाण्यास इच्छुक आहेत. त्यांनी वर नमुद केलेल्या कामगार विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. सदर संकेत स्थळावर नोंदणी करण्यास अडचणी येत असल्यास सरकारी कामगार अधिकारी श्री. काशिद ए.एस.मोबाईल नंबर ९०९६३०४२८३ वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button