कोडीद गावात आज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंती निम्मीत स्मारकास अभिवादन अर्पित करण्यात आले
राहुल साळुंके धुळे
धुळे : आज 14 एप्रिल बाबासाहेबांचा जन्म दिवस….!
दलित, आदिवासी, तळागाळातील उपेक्षितांना ,समस्त महिलांना ,मानुसपण मिळवुन दिलं,समता,न्याय, हक्क,स्वातंत्र्यसह , संविधानातून सर्व हक्क बहाल केले. अशा विश्र्वप्रसिध्द ,विश्वरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज कोडीद गावातर्फे अभिवादन अर्पित करण्यात आले.
ह्यावेळी गावातील मुख्य चौकात आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्मारकास सामूहिक अभिवादन अर्पित करण्यात आले.
ह्यावेळी गावपारिसरातील जागृत युवा व नागरिकांची उपस्थिती होती.
ह्यावेळी पोलीस पाटील भरत पावरा, जयस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा, उपसरपंच गौतम सोनवणे, ऑल इंडिया पँथर सेना ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष बॉबी गुलाले, ग्रामसेवक वसंतराव सुर्यवंशी, आदिवासी एकता परिषदेच्या शमाताई पावरा, कांतीलाल पावरा, रंगराव पावरा, सुनील सोनवणे, मुन्ना बिर्हाडे, राजु गुलाले, सनी पावरा, संजय कापुरे, संतोष राठोड, कालुसिंग पावरा, भरत पावरा, सुनील पावरा, सुनील सोनवणे, रोहित ईशी, संदीप गुलाले,राहुल ठोंबरे, अभी गवळे, मयुर ढीवरे, पंकज सोनवणे, प्रवीण कोकणी व गावातील नागरिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकांच्या स्मारकास अभिवादन केले.






