यश- निवड
आदेश सोनी जळगाव तालुकाच्या याची केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती
चोपडा ( प्रतिनिधी )- लतीश जैन
येथिल किरण रमेशचन्द्र सोनी यांचा मुलगा आदेश सोनी जळगाव तालुकाच्या याची केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे यांनी केली आहे या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे फार्मसी स्टुडंट कौन्सिल अध्यक्ष भुषण भदाणे व फार्मसी स्टूडेंट कौन्सिलचे जळगाव जिल्हाअध्यक्ष महेश पाटील यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे तसेच माहेश्वरी समाजातर्फे या निवडीबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे.






