Nashik

महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटना मनमाड शहराध्यक्ष पदी रविंद्र सांगळे तिसऱ्यादया बिन विरोध निवड..

महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटना मनमाड शहराध्यक्ष पदी रविंद्र सांगळे तिसऱ्यादया बिन विरोध निवड..

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक-:मनमाड येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात एकमेव एस टी कामगार संघटना असल्याने महाराष्ट्र राज्यात सक्रिय असून राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचे सामाजिक शैक्षणिक कार्य आहे,काही वर्षा पूर्वी रवींद्र सांगळे यांची एकमेव एस टी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य, मनमाड शहराध्यक्ष पदी नियुक्ती झाली होती रवींद्र सांगळे यांची संघटने प्रती कार्य करण्याची शक्ती मनमिळाऊ स्वभाव संघटनेच्या सेवेस सदैव तत्परताने संघटनेत नवीन ऊर्जा निर्माण केली,नंतर त्यांनी शहराध्यक्ष पदी दोनदा बिनविरोध बाजी मारत आत्ता ही तिसऱ्यादा देखील बिन विरोध निवडीच बाजी मारली,

रवींद्र सांगळे यांची संघटने प्रती कर्तृत्व व कार्यश्रम पणाची ही कार्याची पावतीच म्हणावी लागेल,
असे नगरसेवक नाजिम शेख सद्दाम अत्तार यांनी रविंद्र सांगळे यांचा सत्कार प्रसंगी बोलताना मत व्यक्त केले
रवींद्र सांगळे यांची तिसऱ्यादया बिन विरोध निवड झाल्या बद्दल,पुष्प व शॉल देऊन सत्कार करण्यात आले,
या वेळी सद्दाम अत्तार,नगरसेवक नाजीम शेख,शकील शेख,कादिर शेख,रियाज भाई शेख,
रिजवान कुरेशी,रेहान कुरेशी,अब्दुला कादरी सह असंख्य पदाधिकारी कामगार उपस्थित होते,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button