Chandwad

चांदवडला नुकसानग्रस्त भागात आमदारांनी केली पाहणी,पंचनाम्याच्या सूचना

चांदवडला नुकसानग्रस्त भागात आमदारांनी केली पाहणी,पंचनाम्याच्या सूचना

उदय वायकोळे चांदवड

चांदवड तालुक्यात 9 कांद्याचे शेड, नर्सरी, शेडनेट तसेच अनेक घरांचे देखील नुकसान झाले आहे..

आज आमदार डॉ .राहुल दादा आहेर यांनी चांदवड शहर, भरवीर, तळवाडे, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या नुकसानाची पाहणी केली.

यावेळी कृ. उ. बा. समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री.मनोज शिंदे, श्री.विजय धाकराव, श्री.योगेश ढोमसे, तहसीलदार श्री.प्रदीप पाटील,तालुका कृषी अधिकारी श्री.विलास सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजे याबाबत आमदार साहेबांनी सूचना केल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button