Chopda

सौ.मोनाली बरडीया यांची २१ उपवासांची पच्चखावणी

सौ.मोनाली बरडीया यांची  २१ उपवासांची पच्चखावणी

सौ.मोनाली बरडीया यांची २१ उपवासांची पच्चखावणी

चोपडा  प्रतिनिधी सचिन जयस्वाल 
येथील मेन रोडवरील नवल प्रोव्हिजनचे संचालक जगदीश भिकमचंदजी बरडीया यांच्या धर्मपत्नि सौ. मोनाली बरडीया यांच्या २१ उपवासांची पच्चखावणी दि.११ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे . 
         जैन समाजाचे माजी एवम व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील भिकमचंद बरडीया यांच्या वहिनी सौ मोनाली हिच्या २१ उपवासाची पच्चखावणी तपस्वीराज गुरुदेव प.पू.श्री कानमुनी म.सा. , प्रवर्तकदेव पूज्य श्री जिनेद्रमुनि म.सा., कषाय विजेता प.पु. श्री पंकजमुनि म.सा. यांच्या आज्ञानूवर्ती विदुषीमहासतीजी श्री सुवर्णाजी म.सा.(खरा सोना )आदी ठाणा ५ यांच्या  मुखारविंदाने चोपडा येथील गांधी चौकातील सूधर्म आराधना भवन येथे संपन्न होणार आहे तरी आपण सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन बरडीया परिवारा तर्फे करण्यात आले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button